Friday, December 10, 2010

जीवनातील परमोच्च सुख

एखाद्या/एखादीने कुठली नवीन गोष्ट घेतल्यावर त्याला/तिला "छे! तुला त्या अमुक दुकानदाराने गंडवलं" - हे सांगण्यात जे सुख आहे, त्याची गणना जीवनातील परमोच्च सुखांमध्ये होते.

- स्वामी शंतनानंद

Tuesday, October 26, 2010

किञ्चित् किञ्चित् भवति|

त्वम् समीपम् आगच्छसि, सहसा हससि| न जाने त्वम् कान्यपि स्वप्नानि दर्शयसि|
अधुना तु मम हृदयम्, जागर्ति न स्वपिति| किम् कुर्येयम्... किञ्चित् किञ्चित् भवति|

(कुछ कुछ होता है - संस्कृत)- स्वामी शंतनानंद

जैसा सूर्य आकाशगतु|

जैसा सूर्य आकाशगतु| रश्मीकरें जगातें स्पर्शतु| तरी संगदोषें काय लिंपतु| तेथेचेनि| - ज्ञानेश्वर

original artha (bahutek) - surya akashat asunahi tyachya kirnanni panyala sparsha karto.. pan tarihi to (surya) tya pasun alipta rahto.


maza artha - apan maaz karat rahawa.. apli kirne fekat rahawi . ani aplyawar konahi changlya mansachya sangaticha parinam hou naye. apan ashya goshtin pasun nehmi alipta rahawe.
पैशांच्या मागे लागणे म्हणजे मूर्खपणा आहे, रुपयांच्या मागे लागा - स्वामी शंतनानंद

स्वामी शंतनानंदांचे मौलिक विचार

आपल्याकडे अमुक एक बाई स्वयंपाकात ’सुगरण’ आहे असं म्हणतात.सुगरण पक्ष्याबद्दल मला जे माहित आहे ते असं की तो पक्षी मादीला attract करण्यासाठी सुंदर घर बांधतो (खोप्यामधे खोपा सुगरणीचा चांगला!actually तो खोपा नर सुगरणाचा असतो).मग तिचा आणि स्वयंपाकाचा काय संबंध?उलट घर बांधण्याच्या हिशोबानी बघित...लं,तर ’अमुक एक Civil Engineer किंवा अमुक एक गवंडी घर बांधण्यात अगदी सुगरण आहे हो!’असं म्हणायला हवं.

Coming Soon

पुण्यात एका बाईच्या मुलाचं लग्न ठरतं. आता आपण ’सासू’ होणार ह्या आनंदात ती असते.
तर ती घरावर कोणती पाटी लावेल??
.
.
.
.
.
"Coming सून"

- स्वामी शंतनानंद