Tuesday, October 26, 2010

स्वामी शंतनानंदांचे मौलिक विचार

आपल्याकडे अमुक एक बाई स्वयंपाकात ’सुगरण’ आहे असं म्हणतात.सुगरण पक्ष्याबद्दल मला जे माहित आहे ते असं की तो पक्षी मादीला attract करण्यासाठी सुंदर घर बांधतो (खोप्यामधे खोपा सुगरणीचा चांगला!actually तो खोपा नर सुगरणाचा असतो).मग तिचा आणि स्वयंपाकाचा काय संबंध?उलट घर बांधण्याच्या हिशोबानी बघित...लं,तर ’अमुक एक Civil Engineer किंवा अमुक एक गवंडी घर बांधण्यात अगदी सुगरण आहे हो!’असं म्हणायला हवं.

No comments:

Post a Comment